Thursday 14 March 2013

बँकिंग F.I


ग्रामपंचायत मध्ये कॉम्पुटर डाटा एन्ट्री करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी
1) Attendance साठी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
2) GSK (संग्राम कक्ष )- डाटा एन्ट्री करणे साठी उदा. रहिवाशीई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
3 ) [ Aria Profiler ] गाव पातळीवर भौगोलिकशैक्षिणिक,  ई माहिती भरणे साठी [This is New Site]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
4) e-mail पाहणे / करणे साठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
5) PRIYASOFT  मध्ये डाटा एन्ट्री करणे साठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
6) नॅशनल पंचायत डिरेक्टरी / लोकल गवर्नमेंट डिरेक्टरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
7)  प्लन प्लस साठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
8) अॅक्शन सॉफ्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
9) National Asset Directory साठी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
10) Service Delivery (ServicePLUS) साठी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
11) सोसीअल ऑडित साठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
12)  ट्रेनिंग साठी मॅनेजमेंट साठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
13) गावची वेब साइट ( नॅशनल पंचायत पोर्टल) यात तुमेचे गाव निवडा  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
14)online Sangram soft
         http://sangram.co.in

.........................................................................
15) csc online ..


16)http://www.indianentrepreneurs.org/
) GIS (geog इन्फॉर्मेशन सिस्टम)
    Gis Site  लवकरच येत आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
****तसचे कांही महत्वाच्या साइट आणि सॉफ्टवेअर ****
1. रोजगार हमी योजना (नरेगा) - http://www.Nrega.nic.in
2. आंगणवाडीhttp://www.nss.maharashtra.gov.in
3. e-Tender
4. Sangram Soft
5. Indira Awas
New F.I....
नवीन बँकिंग  फायनास साठी  आहे 
आपल्याकडील चालू होयची आहे.

95 comments:

  1. your work is very very good me also is data opreter
    is, kedgaon tal-daund dist-pune m.n-9960243570

    ReplyDelete
  2. it is a very good project for all data operators. I also gram panchayat data operator .gram panchayat khapa. tah kamptee dist nagpur my mobile no 8888103180

    ReplyDelete
  3. This very good project for all VLE.Me also gram panchayat data opretor is Sonegaon(Raja) Tah Kamptee Di.Nagpur

    ReplyDelete
  4. खुप सुंदर ग्रामीण भाग होईल असे मला वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  5. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांना वेळेवर त्याची प्रमाणपत्र मिळतील.

    1. दारीद्रय रेषेखाली असल्‍याबाबतचा दाखला, 2. चांगल्‍या वर्तणूकीचा दाखला, 3. मृत्‍यू प्रमाणपत्र, 4. घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज, 5. शौचालय दाखला, 6. हयातीचा दाखला, 7. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, 8. ना-हरकत प्रमाणपत्र, 9. विज पुरवठा मिळण्‍याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, 10. लाभ न घेतल्‍याचे प्रमाणपत्र, 11. जन्‍म-मृत्‍यू नोंद अनुपलब्‍धता प्रमाणपत्र, 12. थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र, 13. रहिवासी दाखला.
    very good project

    ReplyDelete
  6. ग्रामिण भागातील लोकांना या प्रोजेक्ट मुळे फायदा झालेला आहे

    ReplyDelete
  7. व्ही.एल.ई.चे भवितव्य या projectvar अवलंबुन आहे. ते या project मध्ये कशाप्रकारे काम करतात हे सर्वस्वी त्यांच्यावर आधारीत आहे.

    ReplyDelete
  8. your work is very very good me also is data opreter
    is, kedgaon tal-daund dist-pune m.n-9552709919

    ReplyDelete
  9. your Work is So nice and Effective gp VLE Bori Kh Tq kandhar Dist nanded 9665714369

    ReplyDelete
  10. खरच खूप छान

    ReplyDelete
  11. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांना वेळेवर त्याची प्रमाणपत्र मिळतील.

    1. दारीद्रय रेषेखाली असल्‍याबाबतचा दाखला, 2. चांगल्‍या वर्तणूकीचा दाखला, 3. मृत्‍यू प्रमाणपत्र, 4. घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज, 5. शौचालय दाखला, 6. हयातीचा दाखला, 7. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, 8. ना-हरकत प्रमाणपत्र, 9. विज पुरवठा मिळण्‍याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, 10. लाभ न घेतल्‍याचे प्रमाणपत्र, 11. जन्‍म-मृत्‍यू नोंद अनुपलब्‍धता प्रमाणपत्र, 12. थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र, 13. रहिवासी दाखला.

    very good project

    ReplyDelete
    Replies
    1. PROJECT IS GOOD BUT SOFTWARE IS VERY VERY BAD

      Delete
    2. Kharach khup sundae kalpana aahe
      Vle project in nice

      Delete
    3. Kharach khup sundae kalpana aahe
      Vle project in nice

      Delete
    4. Kharach khup sundae kalpana aahe
      Vle project in nice

      Delete
    5. Ya project mule
      Panchayat cha karbhar changla chalu aahe

      Delete
    6. Ya project mule
      Panchayat cha karbhar changla chalu aahe

      Delete
  12. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांना वेळेवर त्याची प्रमाणपत्र मिळतील.

    1. दारीद्रय रेषेखाली असल्‍याबाबतचा दाखला, 2. चांगल्‍या वर्तणूकीचा दाखला, 3. मृत्‍यू प्रमाणपत्र, 4. घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज, 5. शौचालय दाखला, 6. हयातीचा दाखला, 7. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, 8. ना-हरकत प्रमाणपत्र, 9. विज पुरवठा मिळण्‍याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, 10. लाभ न घेतल्‍याचे प्रमाणपत्र, 11. जन्‍म-मृत्‍यू नोंद अनुपलब्‍धता प्रमाणपत्र, 12. थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र, 13. रहिवासी दाखला.
    very good project

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांचे कमी वेळात कामहोत आहे.तालुका ठिकांचे कामे जर ग्रामपंचायत मध्‍ये झाले तर गावक-यांचा मोठा प्रतीसाद मिळेल.
    vle N.R.Khadse ग्रामपंचायत शेलु खडसे

    ReplyDelete
  15. very nice very nice sir project.
    pathan mahamad khaja
    GP mangarul
    tq jalkot
    dist latur

    ReplyDelete
  16. very nice very nice sir project.
    popat pandu pawar
    gram panchayat bhadar
    tal. surgana. dist. nashik

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांना वेळेवर त्याची प्रमाणपत्र मिळतील.
      पण अद्यापही सुरगाणा तालुक्यात ग्रामसेवा चालू नाही. त्या ठिकाणी नेट ची सुविधा नाही. आणि नेट ची अडचण येत आहे.

      श्री. पोपट ( पप्पू ) पांडू पवार.
      मो.नं : ९८९०२४३०९८ / ७७७६८२६९७३
      ग्राम पंचायत भदर.
      ता. सुरगाणा. जि. नाशिक

      Delete
  18. मी new आपरेटर आहे.
    ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांचे कमी वेळात कामहोत आहे.तालुका ठिकांचे कामे जर ग्रामपंचायत मध्‍ये झाले तर गावक-यांचा मोठा प्रतीसाद मिळेल.पण अडचणी पण तेवढ्याच आहेत .कधी नेट प्रॉब्लेम तर कधी या प्रोजेक्ट चा ओवेरलोडिंग काम. तसा हा प्रोजेक्ट nice आहे. यामुळे लोकांबरोबर आपले सुध्दा खूप फायदे आहेत.
    मु. पो.परचंडा अहमदपूर जि. लातूर

    ReplyDelete
  19. प्रोजेक्ट उत्तम आहे. मात्र समस्या भयंकर आहेत. इंटरनेट ची उत्तम कनेक्टेविटी उपलब्ध नाही. जवळ जवळ पूर्ण सॉफ्टवेअर अजूनही पूर्ण ओक्के आहेत असे म्हणता येत नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे अत्यल्प मानधन. असो भविष्याच्या पोटात काय दडलंय कुणी पाहिलं? काही तरी चांगले निष्पन्न ही होऊ शकेल. असो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याला संपुर्ण महाराष्ट्रात कसे पहिल्या क्रमांकावर ठेवता येईल ह्यासाठी आम्ही संपुर्ण ९७ ही ग्रामपंचायतचे वी.एल.ई. दिवस रात्र राबत आहोत आणि नक्कीच संग्राम प्रोजेक्ट मधे निकट भविष्यात तुमसर तालुक्याचे नांव अग्रक्रमाने येईल ह्याचा पूर्ण विश्वास आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यालाही सुगीचे दिवस येतील असे मला वाटते. व मानधनाचाही विचार शासन करील हि अपेक्षाच आपण करू शकतो.
      व आपल्यावर होणाऱ्या अरेरावीचा देखील संभधीतांनी विचार करून आदराची वागणूक द्यावी .
      विजय चौधरी दसनूर ता. रावेर जि. जळगाव

      Delete
  20. तब्बल २४७१ विविध मराठी,हिंदी आणि अनेक प्रकारचे फॉन्ट माझ्याकडे उपलब्ध आहेत. तेव्हा कुणाला आवश्यकता असेल तेव्हा नक्की संपर्क करू शकता. माझा क्रमांक आहे- 9860771147 आणि इमेल आहे- pramod.rawte@gmail.com.
    नोट- सगळे फॉन्ट अगदी मोफत मिळतील मात्र गुगल ड्राईव चा उपयोग करावा लागेल.

    ReplyDelete
  21. verry verry nice project sir

    ReplyDelete
  22. प्रोजेक्ट उत्तम आहे. मात्र समस्या भयंकर आहेत. इंटरनेट ची उत्तम कनेक्टेविटी उपलब्ध नाही. जवळ जवळ पूर्ण सॉफ्टवेअर अजूनही पूर्ण ओके आहेत असे म्हणता येत नाही. आणि महत्वाचे म्हणजे अत्यल्प मानधन. असो भविष्याच्या पोटात काय दडलंय कुणी पाहिलं? काही तरी चांगले निष्पन्न ही होऊ शकेल. असो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याला संपुर्ण महाराष्ट्रात कसे पहिल्या क्रमांकावर ठेवता येईल ह्यासाठी आम्ही संपुर्ण १२३ ही ग्रामपंचायतचे वी.एल.ई. दिवस रात्र राबत आहोत आणि नक्कीच संग्राम प्रोजेक्ट मधे निकट भविष्यात शिंदखेडा तालुक्याचे नांव अग्रक्रमाने येईल ह्याचा पूर्ण विश्वास आहे.

    ReplyDelete
  23. kharch kupach chaan asaa sangram soft ha project ahe. p.gaidhane143................................ mob.. 9923236503

    ReplyDelete
  24. BEST PROJECT I AM WAITING FOR IT

    ReplyDelete
  25. भारत देश महासत्ता लवकर होतोय यात काही शंका नाही ।

    ReplyDelete
  26. nice project
    shaikh shafik VLE DHARUR PANCHAYAT SAMITY DIST.BEED

    ReplyDelete
  27. this project is very nice for all VLE & Grampanchyats
    at.gogalgaon post.sonna ta.manwat dist.parbhani

    ReplyDelete
  28. ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा आपणाला आपल्या गावातील ग्राम पंचायत मार्फत पुरविल्या जात आहे असे केल्याने लोकांना वेळेवर त्याची प्रमाणपत्र मिळतील. प्रोजेक्ट फार छान आहे .ग्राम पंचायत पटवर्धन कुरोली ता . पंढरपूर जि . सोलापुर

    ReplyDelete
  29. सर्व सामाण्य माणसाच्या बॅका,तहसिल,ई.कार्यालयात होना्री ये जा लक्षात घेता आता आपल्या ग्रामसेवा क्रेद्र ग्रामपंचायत कार्यालयात ह्या नविन उपक्रम मुळे नागरीकांना वेळेवर प्रमाण पत्र मिळतील ह्यात काही शंका नाही ग्राम पंचायत पिंपराळा ता. वसमत जि. हिंगोली. संगणक परीचालक एन एस कदम मो न. 9527792735

    ReplyDelete
  30. पण आता तरी vle ना वेळेवर पगार दिला जाईल आणि कमी पगारातून त्यांची प्रगति होईल असे गृहीत धरूया

    ReplyDelete
  31. पण आता तरी vle ना वेळेवर पगार दिला जाईल आणि कमी पगारातून त्यांची प्रगति होईल असे गृहीत धरूया

    ReplyDelete
  32. संग्राम हे लोकांना गावातच नागरी व ग्रामीण सेवा पुरवणारे एक प्रभावी माध्यम आहे. लोकांचा वेळ,पैसा, इं वाचल्यामुळे गावाची तसेच देशाची प्रगती निश्चित होईल.

    ReplyDelete
  33. WHAT ABOUT VLE SALERY 4 EVERY DISTRICT 5 TARIKAH IS DEADLINE FOR C.E.O. FOR TOTEL DISTRICT PAYMENT OF VLE THEN WHY THEY HESITATE US...ANYBODY ANSWER ME

    ReplyDelete
  34. sangram is a base of ground level ...they taking 8000frm every g.p we cant get toner /rim its a mission mode project thebn what about vles ...27000x4000=108000000 for one months project starts frm nov2011 28 months means 28x1080000000=30240000000 friende nearby 3024 karor ruppes how vle got 3800/4000 and they take 8000 from every g.p 4000rs चा घोळ vle got 1 toner for 3 months...1rim for 6months where is the money going friends.....who they must do vles salery reguraly... reply any 1

    ReplyDelete
  35. संग्राम हे लोकांना गावातच नागरी व ग्रामीण सेवा पुरवणारे एक प्रभावी माध्यम आहे. लोकांचा वेळ,पैसा, इं वाचल्यामुळे गावाची तसेच देशाची प्रगती निश्चित होईल.

    ReplyDelete
  36. सर्व सामाण्य माणसाच्या बॅका,तहसिल,ई.कार्यालयात होणारी ये जा लक्षात घेता आता आपल्या ग्रामसेवा क्रेद्र मार्फत ग्रामपंचायत कार्यालयात ह्या नविन उपक्रम मुळे नागरीकांना वेळेवर प्रमाण पत्र मिळतील.

    Reply

    ReplyDelete
  37. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. संग्राम प्रोजेक्ट अगदी उत्तम आहे पंरतू डाटा इन्ट्री आॅपरेटचे भवितव्य कसे असेल

    ReplyDelete
  40. very nice project, sangram is good project संग्राम हे गावातच लोकांना नागरी सेवा पुरवणारे साधन आहे. ग्रामपंचायत पाथरशेंबे ता. चांदवड जि. नाशिक

    ReplyDelete
  41. संग्राम संथ ग्रामीण मऔनलाई प्रोजेक्ट ...संकल्पना खुपच छान आहे.परंतु ग्रामपंचायत स्वतंत्र पणे काहीही करू शकत नाही .या साठी लागणारी स्टेशनरी किवा इतर साधनाची पूर्तता महाऔनलाइन वेळेवर करत नाही ..उलट स्वतंत्रपणे ग्रामीण manejment. systim सुरु करायला हवी.विजय बागुल सराड ग्राम पंचायत..

    ReplyDelete
  42. संग्राम हे लोकांना गावातच नागरी व ग्रामीण सेवा पुरवणारे एक प्रभावी माध्यम आहे. लोकांचा वेळ,पैसा, इं वाचल्यामुळे गावाची तसेच देशाची प्रगती निश्चित होईल.

    ReplyDelete
  43. sangram is very nice project

    ReplyDelete
  44. प्रोजेक्ट उत्तम आहे. मात्र समस्या भयंकर आहेत. इंटरनेट ची उत्तम कनेक्टेविटी उपलब्ध नाही. जवळ जवळ पूर्ण सॉफ्टवेअर अजूनही पूर्ण ओके आहेत असे म्हणता येत नाही. आणि महत्वाचे म्हणजे अत्यल्प मानधन. असो भविष्याच्या पोटात काय दडलंय कुणी पाहिलं? काही तरी चांगले निष्पन्न ही होऊ शकेल. असो धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याला संपुर्ण महाराष्ट्रात कसे पहिल्या क्रमांकावर ठेवता येईल ह्यासाठी आम्ही संपुर्ण १२३ ही ग्रामपंचायतचे वी.एल.ई. दिवस रात्र राबत आहोत आणि नक्कीच संग्राम प्रोजेक्ट मधे निकट भविष्यात शिंदखेडा तालुक्याचे नांव अग्रक्रमाने येईल ह्याचा पूर्ण विश्वास आहे.

    ReplyDelete
  45. संग्राम हा महाराष्ट्र्साठी खूप महत्व्काशी प्रोजेक्ट आहे . त्यासाठी संग्राम सोबत आपल्यालाही खुप मेहनत घ्यावी लागेल.आणि आपण सर्व महाराष्ट्रातील VLE प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करू.संग्राम हा प्रोजेक्ट केल्याबाद्द्यल धन्यवाद . मी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका मधील आसेगाव पेन येथील operator आहे . सौ. खानझोडे

    ReplyDelete
  46. प्रोजेक्ट खुप चांगला आहे पण थोड्याच दिवसात व्हि.एल.ई कडुन त्यांचे पद हिसकावले जाईल.मग त्यांच्या जागी ग्रामपंचायत मधलाच एखादा 10 वी शिक्षण असलेल्या कर्मचा-याची निवड करण्याचा शासनाचा विचार आहे.मग आम्ही जी 2 ते 3 वर्षांपासुन दिवसरात्र राबुन जी मेहनत केली आहे ती वाया जाणार. GR प्रमाणे 8844 रूपये मानधन असताना महाओनलाईन कंपनीने आम्हाला 3800 रूपये ते 4100 रूपये मानधन देऊन आमची पिळवणुक केली आहे. शासकीय नोकरी असेल म्हणुन ब-याच व्हि.एल.ई यांना भविष्यात भले होईल असे वाटले होते. पण सर्व काही धुलीत मिळाले काँग्रसच्या राज्यात आपले स्वप्न भंग झाले .पाहुया सगळेच म्हणतात अब की बार मोदी सरकार ...कदाचित पुढच्या महिन्यात मोदी सरकार आल्यावर आपले भविष्य, होईल का......... व्हि.एल.ई ग्रामपंचायत गोवे ता.भिवंडी जि.ठाणे

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. पुढचे पाठ मागचे सरसपाट , सर्व एकाच माळेचे मनी आहेत .

      Delete
  47. चांगली गोष्ट होईल

    ReplyDelete
  48. vle यांना २ ते ३ वर्ष होत असताना देखील त्यांच्या करियर कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना तुटपुंज्या पगारवर का ठेवले जात आहे ३८०० ते ४००० या वेतनातून त्यांची वाढच झाली नाही. मग भविष्यात vle चे काय होईल याची काळजी लागून राहिली आहे. ग्रामपंचायत मध्ये त्यांना कायम स्वरुपात केले पाहिजे त्यांचे मानधन वाढवले पाहिजे. तर हा चांगला उत्तम व उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे असे म्हणता येईल.

    ReplyDelete
  49. मित्रांनो संग्राम सोफ्वेयर मध्ये जोरात काम करा असे सहज म्हणणारे मात्र आम्हाला होणार्‍या त्रासाबद्दल विचारच करताना दिसत नाहीयेत. संग्राम वर काम करताना फार त्रास होत आहे विशेषतः ते खूपच स्लोव झाले आहे त्यामुळे एंट्री लवकर होत नाहीत.

    ReplyDelete
  50. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  51. प्रोजेक्ट खुप चांगला आहे पण थोड्याच दिवसात व्हि.एल.ई कडुन त्यांचे पद हिसकावले जाईल.मग त्यांच्या जागी ग्रामपंचायत मधलाच एखादा 10 वी शिक्षण असलेल्या कर्मचा-याची निवड करण्याचा शासनाचा विचार आहे.मग आम्ही जी 2 ते 3 वर्षांपासुन दिवसरात्र राबुन जी मेहनत केली आहे ती वाया जाणार. GR प्रमाणे 8844 रूपये मानधन असताना महाओनलाईन कंपनीने आम्हाला 3800 रूपये ते 4100 रूपये मानधन देऊन आमची पिळवणुक केली आहे. शासकीय नोकरी असेल म्हणुन ब-याच व्हि.एल.ई यांना भविष्यात भले होईल असे वाटले होते. पण सर्व काही धुलीत मिळाले काँग्रसच्या राज्यात आपले स्वप्न भंग झाले .पाहुया सगळेच म्हणतात अब की बार मोदी सरकार ...कदाचित पुढच्या महिन्यात मोदी सरकार आल्यावर आपले भविष्य, होईल का.........

    ReplyDelete
    Replies
    1. thanx my vle operater सर्व vle लातूर तालुका तुमच्या पाटीशी आहे सर्व vle एकत्रित यणे गरजेचे आहे

      Delete
  52. खूप सुंदर कल्पना आहे परंतू ती प्रत्यक्षात ऊतरवण्यासाठी सगळ्यांनीच हातभार लावणे गरजेचे आहे.
    ग्रा.पं. आखेगाव, 9822879813
    ता.शेवगाव,
    जि.अ.नगर.

    ReplyDelete
  53. मित्रांनो संग्राम सोफ्वेयर मध्ये जोरात काम करा असे सहज म्हणणारे मात्र आम्हाला होणार्‍या त्रासाबद्दल विचारच करताना दिसत नाहीयेत. संग्राम वर काम करताना फार त्रास होत आहे विशेषतः ते खूपच स्लोव झाले आहे त्यामुळे एंट्री लवकर होत नाहीत

    ReplyDelete
  54. संग्राम सोफ्वेयर हा ग्रामपंचायत चा खूब महत्वाचा भाग आहे. पण काम लवकर होत नाही.मित्रांनो संग्राम सोफ्वेयर मध्ये जोरात काम करा असे सहज म्हणणारे मात्र आम्हाला होणार्‍या त्रासाबद्दल विचारच करताना दिसत नाही. संग्राम वर काम करताना फार त्रास होत आहे विशेषतः ते खूपच स्लोव झाले आहे त्यामुळे एंट्री लवकर होत नाहीत.

    ReplyDelete
  55. Side Bissness manun sudhha apalyala he karata yevu shakate

    ReplyDelete
  56. संग्राम साँफ्टवेअर हा ग्रामपंचायतचा खूपच महत्वाचा भाग आहे ,ग्रासेवाकेंद्रातून पुरविल्या जानार्या सेवा मुळे आपल्या गावातील नागरिकांना गावातच प्रमाणपत्रे मिळण्याची सोय उपल्बध झालेल्या सेवा मुळे नागरीकांना वेळेवर प्रमाणपत्रे मिळतात ,व नागरिकांचा वेळ वाचतो आणि .तालुका ठिकांचे कामे जर ग्रामपंचायत मध्‍ये झाले तर गावक-यांचा मोठा प्रतीसाद मिळेल. ग्रामपंचायत कार्यालय आंभोरा जाहगीर ता. मंठा जि. जालना

    ReplyDelete
  57. kharch kupach chaan asaa sangram soft ha project ahe. Grampanchayat Ambhora Jahangir VLE Shirbhaye at, Ambhora Jahangir Post Vaidya wadgaon Til. Mantha Dist Jalna Mob 9763485814 ,8007185814

    ReplyDelete
  58. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  59. श्री. आशोक शिरभये
    मो.नं : 8007185814 /9763485814
    ग्राम पंचायत आंभोरा जाहगीर
    ता. मंठा . जि. जालना

    ReplyDelete
  60. सर्व प्रकारची कामावरती संग्राम मुळे लक्ष्य केंद्रित केले जाते आणि लोकांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवणे हे काम संग्राम करते.

    ReplyDelete
  61. सर्व दाखले उतारे आज vle मुळे लवकर उपलब्ध होत आहेट .पण आज त्या vle ची किंमत ० आहे .गावातील शिपायाला सुद्धा vle पेक्षा जास्त पगार आहेत .बिन पगारी फुल अधिकारी आशी अवस्था आज आम्हा vle ची आहे .त्यात इंटरनेट चा अभाव ... ग्रामीण भागात इंटरनेट ची सोय नसल्यामुळे vle मित्रांना पंचायत समिती किवां net cafe मध्ये स्वखर्च करून कामे पूर्ण करावी लागत आहेत .त्यात ग्रामसेवक तर स्वताला vle चा boss असल्यागत समजतात .दमदाटी करतात .आणि रहल सुयल ,tc आणि dc हे रात्री अपरात्री लेडीज vle ना call करून मानसिक त्रास देतात ... पगार 4 -4 महिने होत नाहीत .. मग कस काम करायचं ........... १ vle सातारा जिल्हा ....विक्रम पडगळ ...

    ReplyDelete
  62. सर्वच व्हि.एल.ई ना भाविकाळामध्ये सरकार आपल्याकामावर विचार करतील व अब की बार मोदी सरकार. या ऊक्ती प्रमाणे आपण सर्वच कायम होणार याची निश्चितच खात्री आहे आपण ग्राम पंचायत स्तरावरील पंचायत राज या त्रिस्तरिय पध्द्तिंनुसार सरकारी दप्तरातिल काम करत आहोत संग्राम स्तरावर सेतु चालवतो सर्वच नागरिकाचे काम चांगल्याप्रकारे करत आहोत व लवकरच ई बॅकिग सेवा येनार आहे त्यामधुन आम्ही चागल्या प्रकारे सुविधा देनार आहोत. पण मोदी सरकार आमच्यावर दया करतिल व आम्हाला कायम करतील आमच्या सर्वच VLE कडुन मोदी सरकाराना हार्दिक शुभेछा

    ReplyDelete
  63. मोदी सरकार ठीक आहे पण आपला विचार करणार तरी कधी करणार आपण सगळे घरी गेल्यावर

    ReplyDelete
  64. प्रोजेक्ट उत्तम आहे. मात्र समस्या भयंकर आहेत. इंटरनेट ची उत्तम कनेक्टेविटी उपलब्ध नाही. जवळ जवळ पूर्ण सॉफ्टवेअर अजूनही पूर्ण ओक्के आहेत असे म्हणता येत नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे अत्यल्प मानधन. असो भविष्याच्या पोटात काय दडलंय कुणी पाहिलं? काही तरी चांगले निष्पन्न ही होऊ शकेल. असोबीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याला संपुर्ण महाराष्ट्रात कसे पहिल्या क्रमांकावर ठेवता येईल ह्यासाठी आम्ही संपुर्ण 60 ही ग्रामपंचायतचे वी.एल.ई. दिवस रात्र राबत आहोत आणि नक्कीच संग्राम प्रोजेक्ट मधे निकट भविष्यात तुमसर तालुक्याचे नांव अग्रक्रमाने येईल ह्याचा पूर्ण विश्वास आहे.
    vle येवलवाडी (सं) येवले दादाभाऊ मारोती

    ReplyDelete
  65. सर्व दाखले उतारे आज vle मुळे लवकर उपलब्ध होत आहेट .पण आज त्या vle ची किंमत ० आहे .गावातील शिपायाला सुद्धा vle पेक्षा जास्त पगार आहेत .बिन पगारी फुल अधिकारी आशी अवस्था आज आम्हा vle ची आहे .त्यात इंटरनेट चा अभाव ... ग्रामीण भागात इंटरनेट ची सोय नसल्यामुळे vle मित्रांना पंचायत समिती किवां net cafe मध्ये स्वखर्च करून कामे पूर्ण करावी लागत आहेत .त्यात ग्रामसेवक तर स्वताला vle चा boss असल्यागत समजतात .दमदाटी करतात .आणि रहल सुयल ,tc आणि dc हे रात्री अपरात्री लेडीज vle ना call करून मानसिक त्रास देतात ... पगार 4 -4 महिने होत नाहीत .. मग कस काम करायचं ...........जिल्हा अहमदनगर तालुका पाथर्डी गाव वडगाव युवराज पांगरे 9881316001

    ReplyDelete
  66. संग्राम साँफ्टवेअर हा ग्रामपंचायतचा खूपच महत्वाचा भाग आहे ,ग्रासेवाकेंद्रातून पुरविल्या जानार्या सेवा मुळे आपल्या गावातील नागरिकांना गावातच प्रमाणपत्रे मिळण्याची सोय उपल्बध झालेल्या सेवा मुळे नागरीकांना वेळेवर प्रमाणपत्रे मिळतात ,व नागरिकांचा वेळ वाचतो आणि .तालुका ठिकांचे कामे जर ग्रामपंचायत मध्‍ये झाले तर गावक-यांचा मोठा प्रतीसाद मिळेल. ग्रामपंचायत कार्यालय hastara

    ReplyDelete
  67. झाल तर झाल नाही तर तेल लावत गेल......

    ReplyDelete
  68. ह्या प्रोजेक्ट मुळे गावातील नागरिकांना फायदा झाला असून. असाच पुढे सुरु राहावा, यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  69. This comment has been removed by the author.

    ReplyDelete